महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








![member]()
कु.अक्षदाताई किशोरराव खडसे
सरपंच
![member]()
सौ.शांताबाई दादाराव अभ्यंकर
उपसरपंच
![member]()
श्री प्रमोद नारायण धोत्रे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.विनोद उत्तमराव सरदार
सदस्य
![]()
श्री.किशोर प्रल्हादराव खडसे
सदस्य
![]()
श्री.नईम खा नसीम खा
सदस्य
![]()
श्री शब्बर अहेमद खा मुखत्यार खा
सदस्य
![]()
श्री प्रतिक सुभाषराव मळसणे
सदस्य
![]()
श्री हरिष वामनराव सरदार
सदस्य
![]()
श्रीमती अनिताताई अरविंदराव गुळदे
सदस्य
![]()
श्रीमती रमाबाई नानाराव तायडे
सदस्य
![]()
सौ. भारतीताई प्रदीपराव पाथरे
सदस्य
![]()
सौ अर्चनाताई अजयराव शिराळकर
सदस्य
![]()
सौ बिस्मिल्ला बी शेख कसम
सदस्य
![]()
सौ सुवर्णाताई गजाननराव काकड
सदस्य
![]()
श्री मंगेश उत्तमराव रोकडे
सदस्य
![]()
श्री. प्रदीप त्र्यंबकराव गिरनाळे
सदस्य
![]()
सौ सारिकाताई सुनीलराव चोर
सदस्य
![]()
श्री शुभम गजानन शिंगणे
सदस्य
![]()
श्री.शुद्धोधन श्रीकृष्ण दामले
संगणक परिचालक
![]()
श्री अब्दुल समीर अब्दुल नसीर
ग्रा . प. कर्मचारी (शिपाई)
![]()
श्री. नसीर शाह कादर शाह
रोजगार सेवक
![]()
श्री सागर नंदकिशोर महाजन
सदस्य
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 0
- स्त्री
- 0
- एकूण लोकसंख्या
- 0
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत येनीकोणी गाव सावरगाव - नरखेड या रोडवर नरखेड पासून पश्चिमेस ८ किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत येनीकोणी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत कापूसतळणी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत येनिकोनी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत येनीकोणी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत येनीकोणी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत येनिकोनी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत येनिकोनी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत येनिकोनी iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1957
- एकूण लोकसंख्या :
8449
- एकूण पुरुष :
4365
- एकूण महिला :
4084
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
- एकूण खातेदार संख्या :
- एकूण कुटुंब संख्या :
1873
- एकूण घर संख्या :
1927
- एकूण शौचालय सख्या :
- गृह कर 2025 :
पाणी कर 2025 : एकून खाजगी नळ सख्या : 1617
एकून सार्वजनिक नळ सख्या : 0
एकून हातपंप : 12 बंद आहे
येणीकोणी विहीर : 128
टयुबवेल : 138
इंदिरा आवास घरकुल : सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकूण शेतकरी संख्या : 1322
एकूण सिचंन विहिरीची संख्या : 138
एकूण गुरांची संख्या : एकूण गोठयांची संख्या : बचत गट संख्या : 40
अंगणवाडी क्र 75 मुले +मुली नारायणपूर : 17+13=30
अंगणवाडी क्र. 76 मुले +मुली रत्नापूर : 14+11=25
अंगणवाडी क्र126 मुले +मुली नारायणपूर : 40+24=64
अंगणवाडी क्र. मुले +मुली नारायणपूर : अंगणवाडी क्र मुले +मुली नारायणपूर : अंगणवाडी क्र.मुले +मुली नारायणपूर : महिला बचत गट संस्था : 2
समाज मंदिर : पशुवैधाकिय दवाखाना : 1
पोस्ट आफिस : 1
उ. प्रा. शाळा वर्ग 1 ते 4 : 109+2
एकूण गोबर गॅस संख्या : 2
एकूण गॅस जोडणी संख्या : एकूण विद्युत पोल संख्या : 30000
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र : 01
प्रवासी निवारा : 01
ग्राम पंचायत कर्मचारी : 06
संगणक परिचालक : 01
ग्राम रोजगार सेवक : 01
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट


























